प्रॉपर्टी दस्तऐवजांसाठी विश्‍वसनिय नाव

तुमच्या प्रॉपर्टीचे दस्तऐवज करावयाचे आहे? त्यासाठी तुम्ही योग्य फर्म शोधताय? तर मग तुमचा शोध येथे निश्‍चितच संपतो.

कॉम्प्युटराईज्ड दस्तऐवजासह तत्पर व विश्‍वसनिय सेवेसाठी आजच भेट द्या..
* जाजू कॉम्प्युटर्स अ‍ॅन्ड कॉपीअर्स *

about img

उपलब्ध सेवा ...

आम्ही प्रॉपर्टी दस्तऐवजांची नोंदणी करण्याची सेवा तर देतोच.
त्याचबरोबर व्यवसाय वाढीसाठी डिजिटल मार्केटिंग सेवा पुरवितो.
makeup
प्रॉपर्टी डॉक्युमेंटेशन
hair color
डिजीटल झेरॉक्स
hair cut
सेवाभावी संस्था नोंदणी
hair styling
डिटीपी जॉबवर्क
photoshoots
कॉम्प्युटराईज्ड रबरी शिक्के
customer img2
डिजीटल मार्केटिंग
customer img
व्हिजीटींग कार्ड व हॉटेल मेनु कार्ड
customer img1
डिजिटल मार्केटिंग
about image

आमच्या विषयी थोडक्यात ......

सन १९८५ पासून प्रॉपर्टी दस्तऐवजांसाठी विश्‍वसनिय नाव …

*  मी अजय जाजू सर्वसामान्य परिवारातील असुन, पिढीजात किराणा व्यवसाय होता. पण या व्यवसायात बदल करण्याचा माझा निश्‍चय होता. म्हणूनच मी सन 1983 मध्ये टायपिंग क्लासेस सुरू केले. त्यानंतर सन 1985 पासुन कायदेविषयक कामांना सुरूवात केली. ज्यामध्ये मुख्य सेवा हि प्रॉपर्टी खरेदी-विक्री दस्तऐवजांबाबत होती.

* व्यवसाय करतांनाच मी माझे शिक्षण एम.कॉम., बी.जे., एलएल.बी. (अ‍ॅपी.) पूर्ण केले. शिक्षणासोबतच त्याचबरोबर मराठी व इंग्रजी टायपिंग मध्ये महाराष्ट्रात प्रथम (गोल्ड मेडलिस्ट), राष्ट्रभाषा हिंदी (प्रविण) परिक्षा उत्तीर्ण झालो व मुक्त विद्यापीठांतर्गत पत्रकारीता प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केले. त्या परिक्षेत संगमनेर केंद्रात प्रथम आलो.

* 40 वर्षापासुन पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत. आणि आता पूर्ण वेळ प्रॉपर्टी दस्तऐवज नोंदवुन देणे, सेवाभावी संस्था (एन.जी.ओ.) नोंदणी प्रस्ताव तयार करून देण्याचे काम करतो.

See Our Work!

Here’s a quick look at the beauty transformations that we have worked on. Whether it is a temporary makeup or a complete makeover, you can trust us.

ग्राहकांच्या प्रतिक्रिया ....

ग्राहक आमच्या विषयी काय म्हणतात? हे जाणून घ्या.

आणि आमच्या सेवेचा आपण देखील अनुभव घ्या.

Rated 5 out of 5
श्री. जाजू यांची सेवा उत्कृष्ठ, तत्पर व विश्वसनीय आहे. मी गत ५ वर्षापासून त्यांची सेवा घेतो
customer img
बी. जी. वैद्य, अकोले
वकील व नोटरी
Rated 5 out of 5
प्रॉपर्टी दस्तासाठी विश्वासाने यावे असे नाव – जाजू कॉम्प्युटर्स
customer img1
सतीश बूब, अकोले
उद्योजक व बिल्डर
Rated 5 out of 5
श्री. जाजू यांचेकडून गत १० वर्षापासून मी प्रॉपर्टी दस्त करून घेतो. सेवा अतिशय चांगली आहे.
customer img2
वीरेंद्र थोरात, वीरगाव
विश्व हायटेक नर्सरी
अधिक माहितीसाठी …

तुम्हाला जे हवं, ते आम्ही द्यावं.